Knikvira Digital
KNIKVIRA DIGITAL
सर्व Kits मोफत Samples Blog आमच्याबद्दल
💬 WhatsApp
🏠 मुख्यपृष्ठ 📚 सर्व Kits 🎁 मोफत Samples 👨‍💻 आमच्याबद्दल 💬 WhatsApp
📋

Terms & Conditions

Last updated: July 2026

1. सेवा वर्णन

Knikvira Digital हे MPSC, UPSC, Police Bharti, Talathi आणि इतर competitive exams साठी digital study materials (PDF notes) विकणारे platform आहे.

2. Product स्वरूप

सर्व products digital PDF format मध्ये आहेत. कोणतीही physical copy (प्रिंट) मिळणार नाही. Payment नंतर instant download link मिळेल.

3. Payment

सर्व payments Razorpay द्वारे secure पद्धतीने होतात. UPI, Credit/Debit Card, Netbanking सर्व पद्धती उपलब्ध.

4. Refund Policy

Digital products च्या स्वरूपामुळे, एकदा download झाल्यावर refund दिला जात नाही. तथापि, जर PDF खुलत नसेल किंवा काही problem असेल तर WhatsApp करा — आम्ही मदत करू.

5. Copyright

सर्व study materials चे copyright Knikvira Digital यांच्याकडे आहे. कोणत्याही PDF ची अधिकृत परवानगीशिवाय copy, share, resale करणे दंडनीय गुन्हा आहे.

6. वापराचे नियम

• PDF फक्त वैयक्तिक अभ्यासासाठी वापरा
• इतरांना share किंवा forward करू नका
• Commercial purpose साठी वापरू नका

7. जबाबदारी

आमचे study materials फक्त अभ्यासासाठी आहेत. परीक्षेत यश मिळवण्याची कोणतीही हमी दिली जात नाही.

8. संपर्क

कोणतेही प्रश्न असल्यास WhatsApp करा: 8421532744

← मुख्यपृष्ठावर जा
© 2026 Knikvira Digital, Pune · Krishna Jogdand · 📲 8421532744
Home Products Free Privacy Terms Refund