👨‍💻 संस्थापक व कहाणी

Knikvira Digital — आमच्याबद्दल

दर्जेदार अभ्यास साहित्य परवडणाऱ्या दरात — एका Engineer द्वारे तयार जो परीक्षेच्या अडचणी समजतो.

👨‍💻

Krishna Jogdand

संस्थापक · Knikvira Digital
📍 अभियंता व MPSC अभ्यासक · Pune, Maharashtra
🎓 अभियंता 📚 MPSC अभ्यासक 💼 6+ वर्षे Industry

👋 आमची कहाणी

मी Pune चा Engineer आहे — गेल्या 6 वर्षांपासून industry मध्ये काम करतो आणि त्याचबरोबर MPSC-UPSC ची तयारी करतो.

तयारी करताना एक गोष्ट जाणवली — चांगल्या notes आणि पुस्तके खूप महाग आहेत. हजारो रुपये द्यावे लागतात, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते परवडत नाही.

म्हणून मी ठरवलं — स्वतःच्या तयारीतील notes, short tricks आणि important topics एका सोप्या, exam-focused आणि परवडणाऱ्या दरात इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे. आणि असे Knikvira Digital तयार झाली! 🚀

📊 आमची साधने

10,000+
विद्यार्थी
20+
पुस्तके व PDFs
6+
वर्षे अनुभव
₹49+
सुरुवात

🎯 आमचे उद्देश

  • प्रत्येक विद्यार्थ्याला quality study material मिळावे — मग तो कुठलाही असो.
  • Notes सोप्या भाषेत, exam-focused आणि affordable असावे.
  • 100% instant digital delivery — payment नंतर लगेच PDF.
  • Secure Razorpay payment — UPI, Card, Netbanking सर्व support.
  • "Learn करता करता, इतरांनाही शिकवायचे!" 💪

📲 संपर्क

काही प्रश्न असेल, notes बद्दल माहिती हवी असेल, किंवा support हवा असेल तर — लगेच संपर्क करा!

💬 Krishna शी WhatsApp करा