✨ समाविष्ट: 16 Handmade वही-Style पाने (A4 Print-ready)
तुमच्या स्वतःच्या वहीतल्या नोट्ससारखं दिसणारं खास कलेक्शन — एका पानी एक विषय! राज्यघटना, शिवकाळ, भूगोल, व्याकरण, English, गणित Tricks, विज्ञान.
या KIT मध्ये काय मिळेल?
- 1 विषय = 1 पान — हस्तलिखित वही-शैली, नीट-क्लीन Devanagari
- राज्यघटना (मूलभूत हक्क + TOP-10 घटनादुरुस्त्या) व इतिहास टाइमलाइन
- शिवकाळ गड-किल्ले + महाराष्ट्र भूगोल, नद्या-धरणे, जिल्हा GK
- मराठी व्याकरण: संधि, समास-अलंकार, म्हणी-वाक्प्रचार TOP-12
- English Grammar Golden Table + One Word Substitution
- अंकगणित-बुद्धिमत्ता Tricks + विज्ञान Keywords
- रिव्हिजन 1-3-7 पद्धत + अभ्यास-ट्रॅकर पान
- A4 Print-ready रंगीत PDF — Print करा किंवा मोबाईलवर वाचा
📌 Payment यशस्वी झाल्यावर लगेच download page उघडेल. काही problem असेल तर WhatsApp करा. © Knikvira Digital